KOKANI AJINKYA JADHAV
@mh06kokanidriver
Subscribers
Views
Videos
API Count
To 10
Live Subscriber Growth Chart
Loading Advanced Analytics...
About KOKANI AJINKYA JADHAV
नमस्कार 🙏 मंडळी माझ नाव श्री. अजिंक्य सुरेश जाधव तर आपल्या KOKANI AJINKYA JADHAV या मराठी you tube चॅनल मधे स्वागत आहे
माझ गाव हे सुंदर कोकणातल्या खुशीत बसले आहे तर माझ्या गावच्या व्हिडिओ तुम्हाला शेर करत राहीन रायगड जिल्ह्यात तळा तालुक्यात वरळ गाव माझ आहे तर मंडळी माझ्या चॅनल वर तुम्हाला कोकणात ल्या आणि कोकणातले पारंपारिक सण यांचे व्हिडिओ बघायला भेटलील, गावाकडचे आणि प्रवासाचे आणि जेवणाचे व्हिडिओ बघायला मिळतील तर आपल्या चॅनल ला सब्सक्राइब करा. मी स्वत ड्राइवर आहे त्या मूळ आपली नक्की कुठे तरी भेट होईल.Travel vlog food vlog cooking vlog entertainment
मला वेळ भेटतो तेव्हा तुमच्या पर्यत माझ्या आयुष्यातले प्रवास आणि गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर असच मला suport करत रहा🙏धन्यवाद.
Embed on Your Website
Do you want to put KOKANI AJINKYA JADHAV 's realtime subscriber count on your website? Use the embed code below or add the direct URL as a browser source in OBS.
Latest Video
कोकणात हळदीत केली जाणारी मजा 😍| गणेश ची हळद | KOKAN HALAD ENJOYMENT- GANESH HALAD | VARAL, RAIGAD.
by KOKANI AJINKYA JADHAV
Click to load YouTube player
कोकणात हळदीत केली जाणारी मजा 😍| गणेश ची हळद | KOKAN HALAD ENJOYMENT- GANESH HALAD | VARAL, RAIGAD.
Uploaded
602
Views
45
Likes
2
Comments
About RealtimeSubCount.com
RealtimeSubCount.com tracks live YouTube subscriber activity with a faster page shell, local caching, and analytics modules that do not block the main counter from loading. This page is designed to keep the count visible first while the deeper charts and supporting widgets stream in behind it.