ADHYAYAN SAMACHAR
@adhyayan_samachar
Subscribers
Views
Videos
API Count
To 10
Live Subscriber Growth Chart
Loading Advanced Analytics...
About ADHYAYAN SAMACHAR
सनसनाटी बातम्या, नाटकी अँकरिंगवर आमचा विश्वास नाही. कारण, तुमच्यासाठी बातम्यांचे किती महत्त्व आहे हे आम्ही जाणून आहोत. अध्ययन समाचार, प्रिंट व सोशल मिडियाच्या माध्यमातून समाजापर्यंत प्रत्येक आवश्यक माहिती पोहोचवणे हाच आमचा उद्देश आहे.वाचकांना बातम्यांत दुसरे काहीच नाही, केवळ सत्य हवे असते.
सत्य ते सत्यच आणि जे चुकीचे ते चूकच हे ठासून सांगणे हाच आमच्या पत्रकारितेचा धर्म आहे. सार्थक पत्रकारिका आपले लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेशी आहे. म्हणूनच आपल्या परिसरातील प्रत्येक बातमी निष्पक्ष पोहोचविणे हे आमचे लक्ष्य आहे.
आपल्या समस्या व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, व्यवसायाला भरारी देण्यासाठी, आपले कर्तृत्व जगासमोर आणण्यासाठी अध्ययन समाचार सदा तत्पर. पत्रकारितेची तपपूर्तीकडे वाटचाल.
Embed on Your Website
Do you want to put ADHYAYAN SAMACHAR 's realtime subscriber count on your website? Use the embed code below or add the direct URL as a browser source in OBS.
Latest Video
अमरावतीत वाहतूक पोलिसांना कुलिंग जॅकेटचा दिलासा, सरकारचा नवा उपक्रम! | अध्ययन समाचार News
by ADHYAYAN SAMACHAR
Click to load YouTube player
अमरावतीत वाहतूक पोलिसांना कुलिंग जॅकेटचा दिलासा, सरकारचा नवा उपक्रम! | अध्ययन समाचार News
Uploaded
599
Views
3
Likes
2
Comments
About RealtimeSubCount.com
RealtimeSubCount.com tracks live YouTube subscriber activity with a faster page shell, local caching, and analytics modules that do not block the main counter from loading. This page is designed to keep the count visible first while the deeper charts and supporting widgets stream in behind it.