Nitai Foodies Marathi
@nitaifoodiesmarathi8486
Subscribers
views
Videos
API Count
To 10
Live Subscriber Growth Chart
Loading Advanced Analytics...
About Nitai Foodies Marathi
नमस्कार मित्रांनो,
तुम्हा सर्वांचे निताई फुडीज मराठी या चॅनल मध्ये मन: पूर्वक स्वागत.
साधा, सोपा आणि सुटसुटीत स्वयंपाक म्हणजे निताई फुडीज मराठी.
या मराठी चॅनेलवर आपल्या सर्व पारंपारिक मराठी रेसिपीज कांदा लसूण न वापरता कश्या खमंग आणि स्वादिष्ट बनू शकतात, ते आपण पाहणार आहोत. या रेसिपीज आपल्याला दाखवत आहेत नीता जोशी. आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करणार आहे. आता जगभरातील तुम्हाला हवी असलेली बिना कांदा - लसणाची रेसिपी तुम्ही बनवू शकता निताई फुडीज मराठी च्या सहाय्याने!
तर मग लवकरात लवकर या चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नवीन - नवीन रेसिपीज चा आस्वाद घ्या.
You Tube:-
https://m.youtube.com/channel/UCmK71DvzxP6Ow-51Lbl-UAw
Embed on Your Website
Do you want to put Nitai Foodies Marathi's realtime subscriber count on your website? Use the embed code below or add the direct URL as a browser source in OBS.
Latest Video
गणपती स्पेशल मोदक,#Ganpati Special Modak,#Dudhat Ukadlele Modak,#Ukadiche Modak
Uploaded
81
views
3
Likes
0
Comments
About RealtimeSubCount.com
Track live YouTube subscriber counts, video views, creator comparisons, milestones, and OBS-ready counters in real time.