SP9 Marathi News and Entertainment TV channel
@sp9marathi
Subscribers
Views
Videos
API Count
To 10
Live Subscriber Growth Chart
Loading Advanced Analytics...
About SP9 Marathi News and Entertainment TV channel
नमस्कार मित्रांनो आणि चॅनलच्या सर्व चाहत्यांनो,
SP-9 न्यूज Live या आपल्या विश्वासार्ह आणि लोकप्रिय डिजिटल चॅनलवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. हे चॅनल न्यूज आणि एंटरटेनमेंट यांचा परिपूर्ण संगम असून, प्रेक्षकांना माहितीपूर्ण तसेच मनोरंजनात्मक कंटेंट एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.या चॅनलवर आपल्याला देश-विदेशातील ताज्या घडामोडी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच स्थानिक पातळीवरील हॅपनिंग न्यूज पाहायला मिळतील.
फक्त बातम्यांपुरतेच नव्हे तर मनोरंजनाच्या विश्वातही एस पी न्यूज 9 Live आपले स्वतंत्र स्थान निर्माण करत आहे. या चॅनलवर
दर्जेदार शॉर्ट फिल्म्स,
आशयपूर्ण वेब सिरीज,
हिंदी व मराठी अल्बम सॉंग्स,
एस पी न्यूज 9 Live नक्कीच आपल्या पसंतीचा चॅनल ठरेल.
म्हणूनच आमच्या या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी
👉 चॅनल लाईक करा,
👉 सबस्क्राईब करा,
👉 आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
तसेच, आम्हाला इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही फॉलो करून अपडेट्स मिळवत राहा.
Embed on Your Website
Do you want to put SP9 Marathi News and Entertainment TV channel's realtime subscriber count on your website? Use the embed code below or add the direct URL as a browser source in OBS.
Latest Video
कागलमध्ये छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी...
by SP9 Marathi News and Entertainment TV channel
Click to load YouTube player
कागलमध्ये छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी...
Uploaded
0
Views
0
Likes
0
Comments
About RealtimeSubCount.com
RealtimeSubCount.com tracks live YouTube subscriber activity with a faster page shell, local caching, and analytics modules that do not block the main counter from loading. This page is designed to keep the count visible first while the deeper charts and supporting widgets stream in behind it.