MK Academy Solapur
@mkacademysolapur
Subscribers
Views
Videos
API Count
To 10
Live Subscriber Growth Chart
Loading Advanced Analytics...
About MK Academy Solapur
Railway, BANK, Police Bharti, MPSC, Talathi, All competative Exams classes
Special Maths & Logical Reasoning.
Contact :9623404016
विद्यार्थ्यांमध्ये गणित हा विषय म्हणाला कि अवघड असे प्रत्येकाला वाटते परंतु गणित हा तितके अवघड नाही कारण विद्यार्थ्यांना तो विषय समजला कि सोपा होतो. झटपट गणिताच्या माध्यमातून आपण लोकांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि लोकांना हे झटपट गणित आवडत आहे त्याबद्दल सर्वांचे आभार आहे. महाराष्टच्या कानकोपऱ्यातून mk academy solapur या चॅनेल च्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत आहोत.
जे गरीब होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडून एक प्रयत्न आहे कि त्यांनी याचा फायदा नक्की होईल आणि असे गणित झटपट सोडवण्याची पद्धत video मध्ये सांगत असतो ज्यामुळे या विषयातील पैकीच्या पैकी मार्क मिळविण्याची खात्री होते. ज्या विद्यार्थ्यांना Academy आणि coaching ची सोय होत नाही अशा सर्वांसाठी या video च्या माध्यमातून त्यांना नक्की शिकता येईल.
Embed on Your Website
Do you want to put MK Academy Solapur's realtime subscriber count on your website? Use the embed code below or add the direct URL as a browser source in OBS.
Latest Video
mumbai police bharti maths tricks|short tricks|maths basic| मुंबई पोलीस भरती maths|
by MK Academy Solapur
Click to load YouTube player
mumbai police bharti maths tricks|short tricks|maths basic| मुंबई पोलीस भरती maths|
Uploaded
258
Views
12
Likes
0
Comments
About RealtimeSubCount.com
RealtimeSubCount.com tracks live YouTube subscriber activity with a faster page shell, local caching, and analytics modules that do not block the main counter from loading. This page is designed to keep the count visible first while the deeper charts and supporting widgets stream in behind it.