Manthan Kale Farm
@manthan_goat_poultry_farm
Subscribers
Views
Videos
API Count
To 10
Live Subscriber Growth Chart
Loading Advanced Analytics...
About Manthan Kale Farm
नमस्कार मंडळी 🙏
मी मंथन काळे, आणि "Manthan Kale Goat & Poultry Farm" या YouTube चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे 🐐🐓
या चॅनलवर तुम्हाला शेळीपालन (Goat Farming), कुक्कुटपालन (Poultry Farming), फार्म मॅनेजमेंट, शेतीशी संबंधित नवीन व्यवसाय आयडिया, आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित खऱ्या अनुभवांवर आधारित व्हिडिओ पाहायला मिळतील 💯
मी स्वतः शून्यातून सुरुवात करून कष्टाच्या जोरावर माझा फार्म उभा करत आहे, आणि त्या प्रवासातील प्रत्येक अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे 🔥
👉 शेळीपालन कसं सुरू करायचं
👉 कुक्कुटपालनातील महत्वाच्या टिप्स
👉 कमी खर्चात फार्म सेटअप कसा करावा
👉 फार्ममधून नफा कसा वाढवावा
या चॅनलचा उद्देश फक्त माहिती देणं नाही, तर प्रत्येक तरुणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरणा देणं आहे 💪
जर तुम्हाला शेती, फार्मिंग आणि स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असेल, तर हे चॅनल तुमच्यासाठीच आहे 🚜
👉 Subscribe करा आणि आपल्या farming journey चा भाग बना
👉 नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन नक्की दाबा 🔔
आपण सगळे मिळून कष्टाच्या जोरावर आपला स्वतःचा ब्रँड तयार करूया 💯🔥
Embed on Your Website
Do you want to put Manthan Kale Farm 's realtime subscriber count on your website? Use the embed code below or add the direct URL as a browser source in OBS.
Latest Video
एक दिवस माझ्याकडे सगळ असणार...........संघर्ष ♨️💯.
by Manthan Kale Farm
Click to load YouTube player
एक दिवस माझ्याकडे सगळ असणार...........संघर्ष ♨️💯.
Uploaded
481
Views
13
Likes
0
Comments
About RealtimeSubCount.com
RealtimeSubCount.com tracks live YouTube subscriber activity with a faster page shell, local caching, and analytics modules that do not block the main counter from loading. This page is designed to keep the count visible first while the deeper charts and supporting widgets stream in behind it.