Kartavya Sadhana कर्तव्य साधना
@kartavyasadhana5449
Subscribers
Views
Videos
API Count
To 10
Live Subscriber Growth Chart
Loading Advanced Analytics...
About Kartavya Sadhana कर्तव्य साधना
माध्यमक्रांतीच्या या काळात माहितीचा विस्फोट झाला आहे आणि ती सर्वदूर व वेगाने प्रसरण पावत आहे, शिवाय कमीअधिक दुषितही होत आहे. त्यामुळे त्या माहितीवर प्रक्रिया करणे, म्हणजे तिचे वर्गीकरण व विश्लेषण करून निष्कर्ष काढता येणे अधिकाधिक कठीण बनत चालले आहे. व्यक्ती, समूह व राष्ट्र यांच्यासाठी योग्य-अयोग्य काय आहे, हे ठरवता येणे जटील बनत चालले आहे. आणि तत्कालीन व दीर्घकालीन हिताचे काय आहे, याच्या जाणीवजागृतीची गरज अधिकाधिक भासते आहे. या सर्व प्रक्रियेत कर्तव्य आघाडीवर राहून कार्यरत राहील. कारण कर्तव्य या शब्दातुनच ध्वनित होते : अंगीकृत कार्य, उदात्त धेयवादाने केले जाणारे कार्य, नैतिक जाणिवा तीव्र असलेले कार्य!
Embed on Your Website
Do you want to put Kartavya Sadhana कर्तव्य साधना's realtime subscriber count on your website? Use the embed code below or add the direct URL as a browser source in OBS.
Latest Video
साधना प्रकाशन | बुकर टी. वॉशिंग्टन | गुलामगिरीतून गौरवाकडे ऑडिओबुकमधील प्रकरण - गवत नसताना विटा
by Kartavya Sadhana कर्तव्य साधना
Click to load YouTube player
साधना प्रकाशन | बुकर टी. वॉशिंग्टन | गुलामगिरीतून गौरवाकडे ऑडिओबुकमधील प्रकरण - गवत नसताना विटा
Uploaded
254
Views
9
Likes
0
Comments
About RealtimeSubCount.com
RealtimeSubCount.com tracks live YouTube subscriber activity with a faster page shell, local caching, and analytics modules that do not block the main counter from loading. This page is designed to keep the count visible first while the deeper charts and supporting widgets stream in behind it.