धुम धडाका
@ravikiranmaharajkirtan
Subscribers
Views
Videos
API Count
To 10
Live Subscriber Growth Chart
Loading Advanced Analytics...
About धुम धडाका
नमस्कार मित्रानो ,
खान्देशभुषण ह.भ.प. रविकिरण महाराज दोंडाईचा - 7798141724
रविकिरण महाराज हे खान्देशातील सुप्रसिद्ध किर्तनकार आहेत ते त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातुन वारकरी संप्रदायाचे प्रचार प्रसार करतात ,तसेच तरुण मुलांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी किर्तनातून संत गाडगे महाराज ,ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन करतात , समाजातील वाईट प्रवृत्ती वर बोट ठेऊन समाज तंटा मुक्त व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात,
महाराज अहिराणी ह्या बोलीभाषेतून किर्तन करतात जेणेकरून समाजातील सर्वच स्तरातील लोकांना त्यांचे किर्तन आवडते, त्यांच्या गोड आणि रसाळ वाणीतून केलेले प्रबोधन हे विनोदाच्या माध्यमातून लोकांना समजावतात , त्यांच्या मुळे खानदेशातील अनेक तरुण व्यसन वाईट सवयी सोडुन वारकरी संप्रदायाकडे आकर्षित करण्यात ते यशस्वी झाले आहेत , त्यांचे किर्तन म्हणजे ज्ञानाचा झराच त्यांचे किर्तन ज्याठिकाणी असते तिथे लोक गर्दी करतात हीच त्यांच्या कार्याची पावती आहे , लोकांना त्यांची मायबोलीतून किर्तन करणे हे खूप आवडते
||जय हरी जय विठ्ठल जय राधे जय श्रीकृष्ण ||
Embed on Your Website
Do you want to put धुम धडाका 's realtime subscriber count on your website? Use the embed code below or add the direct URL as a browser source in OBS.
Latest Video
नवीन गाण आलं ! लाल लाल बांगडी ! रविकिरण महाराज तुफान विनोदी किर्तन #khandeshikirtan
by धुम धडाका
Click to load YouTube player
नवीन गाण आलं ! लाल लाल बांगडी ! रविकिरण महाराज तुफान विनोदी किर्तन #khandeshikirtan
Uploaded
50,845
Views
247
Likes
13
Comments
About RealtimeSubCount.com
RealtimeSubCount.com tracks live YouTube subscriber activity with a faster page shell, local caching, and analytics modules that do not block the main counter from loading. This page is designed to keep the count visible first while the deeper charts and supporting widgets stream in behind it.