AMOL SAWANT VLOGS
@amolsawantvlog
Subscribers
Views
Videos
API Count
To 10
Live Subscriber Growth Chart
Loading Advanced Analytics...
About AMOL SAWANT VLOGS
मित्रांनो कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे, कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या busy schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
येवा कोकण आपलाच आसा.
******************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Embed on Your Website
Do you want to put AMOL SAWANT VLOGS' realtime subscriber count on your website? Use the embed code below or add the direct URL as a browser source in OBS.
Latest Video
असगणी गावच्या मंदिरांचा जीर्णोद्धार सोहळा दिवस 2|मंदीरातील पाषाणांची प्राणप्रतिष्ठा आणि प्रतिष्ठापना
by AMOL SAWANT VLOGS
Click to load YouTube player
असगणी गावच्या मंदिरांचा जीर्णोद्धार सोहळा दिवस 2|मंदीरातील पाषाणांची प्राणप्रतिष्ठा आणि प्रतिष्ठापना
Uploaded
3,031
Views
191
Likes
11
Comments
About RealtimeSubCount.com
RealtimeSubCount.com tracks live YouTube subscriber activity with a faster page shell, local caching, and analytics modules that do not block the main counter from loading. This page is designed to keep the count visible first while the deeper charts and supporting widgets stream in behind it.