Fitness sujata
@sujatafitness
Subscribers
Views
Videos
API Count
To 10
Live Subscriber Growth Chart
Loading Advanced Analytics...
About Fitness sujata
या धावपळीच्या जीवनातून जेव्हा वेळ भेटल तेव्हा व्हिडीओच्या माध्यमातुन संवाद साधत फ्री मध्ये जेवढ मार्गदर्शन करता येईल तेवढं करेन
तर बघा मंडळी या चॅनेलला, गोळा फेक, रनिंग, सण-उत्सव, स्वयंपाकच्या रेसिपी, आणि पर्यटन स्थळ, ट्रेकिंग, चे धमाल मस्तीच्या अनेक प्रकारच्या व्हिडीओ चा आनंद तुम्हाला fitnesssujata या चॅनल वर घेता येईल
कारण वय तर वाढत जाणार आहे, बदली झाली की मैत्रीण लांब जाणार आहे आपल्या मैत्रीची गोड आठवण मी व्हिडिओच्या माध्यमातून साठवून ठेवते, जेव्हा कामाचा ताण येईल तेव्हा मी हे माझे व्हिडिओ पुन्हा बगत असती, त्यातुन मला तेव्हा केलेली थट्टा/मस्करी क्षण पुन्हा आठवते पुढचा वेळ सुखकर होतो.
महत्वाच म्हणजे सर्व आठवणी मोबाईल मध्ये कैद करुन ठेवायला ते तेवढ space मोबाईल ची नाही आणी electroni वस्तू आहे जर कधी बंद पडली त्या पेक्षा मी युट्यूब ला पोस्ट करुन देती.
त्यासाठी हा चॅनेल create केला, अन् आपल्या सर्वांच पाठिंबा असला कि म्हणजे मला पण नवीन व्हिडीओ बनवायला एनर्जी भेटल.
BUSINESS ENQUIRY - [email protected]
Embed on Your Website
Do you want to put Fitness sujata 's realtime subscriber count on your website? Use the embed code below or add the direct URL as a browser source in OBS.
Latest Video
L-Carnitine म्हणजे काय? | Fat Loss साठी खरंच उपयोगी आहे का? @sujatafitness
by Fitness sujata
Click to load YouTube player
L-Carnitine म्हणजे काय? | Fat Loss साठी खरंच उपयोगी आहे का? @sujatafitness
Uploaded
392
Views
26
Likes
17
Comments
About RealtimeSubCount.com
RealtimeSubCount.com tracks live YouTube subscriber activity with a faster page shell, local caching, and analytics modules that do not block the main counter from loading. This page is designed to keep the count visible first while the deeper charts and supporting widgets stream in behind it.