Katha Manthan
@priya-m1s
Subscribers
Views
Videos
API Count
To 10
Live Subscriber Growth Chart
Loading Advanced Analytics...
About Katha Manthan
नमस्कार 🙏
स्वागत आहे आपलं🎉🎉 माझ्या कथा मंथन स्टोरी टेलिंग चॅनेल वर....
मी या चॅनेलवर पूर्णपणे स्वतः लिहिलेल्या मराठी कथा सादर करते.
प्रत्येक कथा माझ्या कल्पना, भावना आणि सामाजिक अनुभवांवर आधारित आहे.
कथा कुटुंब, नातेसंबंध, प्रेम, संघर्ष आणि स्त्रीशक्ती यांवर केंद्रित असतात.
सुरुवातीच्या काही भागांमध्ये वैयक्तिक कारणांमुळे मी टेक्स्ट-टू-स्पीच (TTS) वापरला होता.
परंतु आता सर्व नवीन भाग मी स्वतःच्या आवाजात आणि स्वतःच्या सादरीकरणात मांडत आहे.
या चॅनेलवरील सर्व कथा, संवाद आणि पात्रे पूर्णपणे काल्पनिक असून
Story, Script आणि Voice — सर्व माझे स्वतःचे आहेत.
माझा उद्देश फक्त मनोरंजन....
तर प्रत्येक कथेतून एखादी भावना आणि विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे आहे.
धन्यवाद ❤️
Embed on Your Website
Do you want to put Katha Manthan's realtime subscriber count on your website? Use the embed code below or add the direct URL as a browser source in OBS.
Latest Video
तू तिथे मी 🌹 नवीन कथा | भाग १ | #love story #family story #imotional story #Marathi katha
by Katha Manthan
Click to load YouTube player
तू तिथे मी 🌹 नवीन कथा | भाग १ | #love story #family story #imotional story #Marathi katha
Uploaded
2,088
Views
150
Likes
14
Comments
About RealtimeSubCount.com
RealtimeSubCount.com tracks live YouTube subscriber activity with a faster page shell, local caching, and analytics modules that do not block the main counter from loading. This page is designed to keep the count visible first while the deeper charts and supporting widgets stream in behind it.