Disha Career Academy
@dishacareeracademy-sbs
Estimated subscribers
Track Disha Career Academy's estimated YouTube subscribers, compare the public API total and follow the next milestone. Estimates can differ from YouTube's rounded public count.
How counts and estimates workviews
Videos
API Count
To 20K
Live Subscriber Growth Chart
Loading Advanced Analytics...
About Disha Career Academy
Disha Career Academy या आपल्या युट्यूब चॅनेल वर सर्व सरकारच्या नोकर्या जसे:- पोलिस भरती, तलाठी भरती, आरोग्य विभाग भरती, एसटी महामंडळ भरती, महाराष्ट्रातील विविध विभागातील भरती जाहिराती प्रकाशित करते, सोबतच आर्मी रॅली, बँक नोकऱ्या, रेल्वे भरती, SSC, UPSC, PSC, डिफेन्स जॉब्स आणि राज्य सरकारी नोकर्या सर्वप्रथम सरकारी नोकरी मराठी या आपल्या युट्यूब चॅनेल वर अपडेट केल्या जातात.
नवीन भरती चे डिटेल सहित व्हिडिओस अपलोड केले जातील आणि येत्या काळात येणारी महाभरती असेल त्यात येणारे वनविभाग, तलाठी, पोलीस भरती आणि ग्रामसेवक या परीक्षांसाठी प्रश्नसंच, सराव करून घेतला जाईल..
याशिवाय सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मागील वर्षीचे प्रश्नसंच, सिल्याबस बद्दल माहिती उपलब्ध करून दिली जाते.
तर चॅनेल ला नक्की सबस्क्राइब करून ठेवा जेणे करून व्हिडिओस च्या अपडेट्स सर्वात आधी तुम्हाला मिळतील..
Team-Disha Career Academy
Embed on Your Website
Do you want to put Disha Career Academy's realtime subscriber count on your website? Use the embed code below or add the direct URL as a browser source in OBS.
Latest Video
RTO AMVI Mains 2026 Manufacturing Processes
Uploaded
93
views
2
Likes
0
Comments
About RealtimeSubCount.com
Track live YouTube subscriber estimates, public counts, views and milestones. Search a channel or @handle, compare creators and build an OBS overlay.