Hindustan Feeds Manufacturing Company
@hindustanfeeds
Subscribers
Views
Videos
API Count
To 10
Live Subscriber Growth Chart
Loading Advanced Analytics...
About Hindustan Feeds Manufacturing Company
हिन्दूस्तान फीड्स हा एक कौंटुंबिक भागीदारीतील व्यवसाय असून पशुखाद्य निर्मिती क्षेत्रात 1988 सालापासून कार्यरत आहे. कंपनी सातारा, बारामती व श्रीरामपूर येथील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा कारखान्यातून प्रतिदिन एकूण 4000 मे.टन. पशुखाद्य निर्मिती करते. आम्ही गोपालकांच्या जनावरांच्या वेगवेगळया अवस्थामधील आहाराच्या गरजा जाणतो. यासाठी आम्ही उच्च प्रतीचे पशुखाद्य बनविण्यासाठी अधिक चांगल्या प्रतीचा कच्चा माल वापरतो. एकनिष्ठता, पारदर्षकता व आदर या मूलभूत तत्वांना अनुसरुन नेहमी हिन्दूस्तान फीड्स आपल्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी तत्पर असते. आम्ही जाणतो कि खरे यश हे आमच्या ग्राहकांच्या, पुरवठादारांच्या, व्यावसायिक भागीदारांच्या व समाजाच्या उन्नती यामध्येच दडलेले आहे. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी जनावरांच्या आहारा विषयक गरजा भागवणारी पशुखाद्याची विस्तृत श्रृंखला निर्माण केली आहे, ज्यामुळे या ग्राहकांचा व्यवसाय अधिकाधिक फायदेशीर होईल.
Embed on Your Website
Do you want to put Hindustan Feeds Manufacturing Company's realtime subscriber count on your website? Use the embed code below or add the direct URL as a browser source in OBS.
Latest Video
जिद्द आणि मेहनतीच्या जोरावरएका गाईपासून २५ गाईंपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास!
by Hindustan Feeds Manufacturing Company
Click to load YouTube player
जिद्द आणि मेहनतीच्या जोरावरएका गाईपासून २५ गाईंपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास!
Uploaded
1,193
Views
48
Likes
2
Comments
About RealtimeSubCount.com
RealtimeSubCount.com tracks live YouTube subscriber activity with a faster page shell, local caching, and analytics modules that do not block the main counter from loading. This page is designed to keep the count visible first while the deeper charts and supporting widgets stream in behind it.