GK Hitesh
@gkhitesh981
Subscribers
Views
Videos
API Count
To 10
Live Subscriber Growth Chart
Loading Advanced Analytics...
About GK Hitesh
नमस्कार मित्रांनो,
GK हितेश हे एक मराठी भाषेतील शैक्षणिक चॅनल आहे. जे विविध शैक्षणिक विषयांवर माहिती पुरवते. या चॅनलचे मुख्य उद्दिष्ट ज्ञानात रस असलेल्या सर्व वयोगटातील लोकांना उपयुक्त आणि सखोल माहिती देणे आहे. GK हितेश चॅनल विविध प्रकारच्या विषयांवर व्हिडिओ तयार करते, ज्यामध्ये सामान्य ज्ञान (General Knowledge), चालू घडामोडी (Current Affairs), स्पर्धात्मक परीक्षांची तयारी (Competitive Exam Preparation आणि विविध शैक्षणिक टिप्स आणि ट्रिक्स यांचा समावेश असतो.
GK हितेश चॅनलच्या व्हिडिओ ची मांडणी साधी आणि सोपी आहे, ज्यामुळे कोणत्याही वयोगटातील लोक सहजतेने आणि प्रभावीपणे समजू शकतात. या चॅनलचे उद्दिष्ट शिक्षणाच्या क्षेत्रात सर्वसमावेशकता आणणे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक उद्दिष्टांमध्ये यशस्वी होण्यासाठी मदत करणे आहे.
Embed on Your Website
Do you want to put GK Hitesh's realtime subscriber count on your website? Use the embed code below or add the direct URL as a browser source in OBS.
Latest Video
31 January 2025 Daily Current Affairs | Current Affairs Marathi MCQ Quiz | Current Affairs Marathi
by GK Hitesh
Click to load YouTube player
31 January 2025 Daily Current Affairs | Current Affairs Marathi MCQ Quiz | Current Affairs Marathi
Uploaded
60
Views
1
Likes
0
Comments
About RealtimeSubCount.com
RealtimeSubCount.com tracks live YouTube subscriber activity with a faster page shell, local caching, and analytics modules that do not block the main counter from loading. This page is designed to keep the count visible first while the deeper charts and supporting widgets stream in behind it.